
दैनिक चालु वार्ता पेठवडज सर्कल प्रतिनिधी- आनंदा वरवंटकर
नांदेड/कंधार तालुक्यातील मोजे वरवंट येथे कंधार व लोहा विधानसभा मतदार संघाचे लाडके आमदार श्री शामसुंदरराव शिंदे साहेब व सामाजिक कार्यकर्त्या तथा शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशअध्यक्षा आदरणीय सौ आशाताई शिंदे व श्यामसुंदरराव शिंदे साहेब यांनी मारुतीरायाचे दर्शन घेऊन व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज पूजन करून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करून पुढील कार्यक्रमास सुरुवात झाली कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त मंत्रालयामध्ये OS पदभार सांभाळलेले श्री गोपीनाथ मोहन गिर गिरी यांचा सत्कार आमदार शिंदे साहेब यांनी सत्कार केला वरवंट / राहटी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन श्री व्ही. जे. वरवंटकर ,वरवंट नगरीचे ग्रामसेवक एच एस डावकोरे, तलाठी सुरेश हनुमंते साहेब तथा, वरवंटचे सरपंच सौ सुशिलाबाई सोपान सोनकांबळे , सौ सुनिता अप्पाराव वडजे, तंटामुक्ती अध्यक्ष श्री निळबा सोनबा डाके, ग्रामपंचायत सदस्य जळाबाई नामदेव वाघमारे, बालाजी नारायण तेलंगे, जळबा केरबा डाके,सर्व सदस्य व रहाटीचे सरपंच प्रतिनिधी श्री निळकंठ कौशल्ये, माजी चेअरमन दत्ता कौसले, रहाटीचे ग्रामपंचायत सदस्य एकनाथ टोम्पे, विलास कौसले, मंगनाळी चे सरपंच भगवान शिंदे, चौकी महाकाया हनुमंत कदम, आमदार साहेब यांचा सत्कार श्री अप्पाराव वडजे यांनी सत्कार केला सामाजिक कार्यकर्त्या तथा शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा आदरणीय आशाताई श्यामसुंदर शिंदे यांचा सत्कार वरवंट नगरीच्या सरपंच सौ सुशीलाबाई सोपान सोनकांबळे यांनी मॅडमचा सत्कार केला आमदार साहेबांनी हनुमान मंदिर सभा मंडपास ११ लक्ष मंडपास दिले आहे २५-१५ सी सी रस्त्यास १० लक्ष DPDC
५ लक्ष आमदार स्थानिक निधी पेवर ब्लॉक ३ लक्ष एवढा निधी वरवंट या छोट्याशा गावाला निधी आमदार साहेबांनी उपलब्ध करून दिला आहे वरवंट या गावा शेजारी गावातील बारूळ, रहाटी, मंगनाळी सर्व गावचे सरपंच या कार्यक्रमास उपस्थित होते वरवंट गावचे नागरिक वसंत जोशी, जयप्रकाश आष्टुरे, अमोल वडजे, अप्पाराव वडजे, सोपान सोनकांबळे, नामदेव वाघमारे, श्रीधर वडजे, बालाजी वडजे, शिवराज डाके, उपसरपंच माजी गणपत वडजे, भगवान शिंदे, ओम ठाकूर,, रावसाहेब वडजे, आनंदा गिरी, हरी देशमुख, टीव्ही न्यूज शिव कुमार प्रतिनिधी, गोविंद तेलंगे, आनंदा धोपटे पिरसाब पठाण वरवंट गावच्या सर्व महिला व सर्व गावचे नागरिक मंडळी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न झाला.