
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:- शहरातील मन्मथ स्वामी मंदीरात जगतज्योती श्री महात्मा बसवेश्र्वर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी बसवेश्र्वर प्रतेमीची पुजा व महाआरती माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी अशोक तोडकर, सिद्धेश्र्वर मनगीरे, धनंजय शेटे, प्रभाकर शेटे, मधूकर शेटे, श्रीकांत नकाते, संजय होळकर, महेश मनगीरे, नागनाथ वाळके, बाळासाहेब गवळी, बाळासाहेब वासकर, रमण वराडे, राजेद्र खराडे, अमीत होळकर, नागनाथ वाळके, सोलापुरे काका, भैय्या उंबरे, आदी वीरशौव लिंगायत समाजातील समाज बांधव उपस्थित होते.