दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
नांदेड:-नांदेड मराठा समूहाच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमीत्त
मराठा व्यावसायिक मेळाव्याचे आयोजन रविवार दिनांक ३० एप्रिल २०२३ रोजी
आरंभ IIT & NEET फौंडेशन,
राजर्षी शाहू हायस्कूल शेजारी, आनंदनगर रोड, नांदेड येथे सकाळी १० ते १२ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे तरी सर्वक्षेत्रातील व्यावसायिक, मान्यवर, व समाजबांधवांनी उपस्थित राहावे..
खालील google फॉर्म भरावा जेणे करून आमच्या कडून नियोजन व आपल्या सेवेत कमतरता पडू नये…
https://forms.gle/ADauWYFdyf6QnAXY7
आयोजक संतोष पाटील माळकौठेकर व अडमीन टीम नांदेड मराठा समूह
वेळेला महत्व देण्यात येईल. जास्तीत जास्त प्रमाणात उपस्थित राहून सहभागी व्हावे असे कळवले आहे.
