
दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी- शिवकुमार बिरादार
मुखेड दि 14 मे छत्रपती संभाजी महाराज यांची ३६० वी जयंती शहरात उत्साहात साजरी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘संभा की जय बोलो, शिवा की जय बोलो’ अशा गगनभेदी घोषणांनी मुखेड शहर दुमदुमले..
मा. जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. व सर्व मान्यवरांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी उपस्थित.
रमेश वाघ (पोलीसनिरीक्षक मुखेड ) बालाजी पाटील कबनुरकर
(शिवसेना तालुकाप्रमुख मुखेड) सदाशिव पाटील
(मराठा भुषण पुरस्कार)श्रावण रॅपनवाड (महाराष्ट्र कॉग्रेस प्रदेश सचिव )सचिन पाटील इंगोले, (राजमुद्रा संस्थापक) अध्यक्ष)शिवप्रसाद पाटील तेलंग(राजमुद्रा प्रदेश अध्यक्ष)पंकज गायकवाड(सामाजिक कार्यकर्ते)महेश सावकार चौधरी साईनाथ बोईनवाड(प्रहार शहर प्रमुख)गिरीधर पाटील केरुकर
( छावा तालुका अध्यक्ष मुखेड बालाजी पाटील वडजे(भाजपा युवा मोर्चा कंधार तालुका उपाध्यक्ष)
ज्ञानेश्वर पाटील शिंदे(भाजपा युवा कार्यकर्ते पेठवडज सर्कल)अशिष भार्दे (वंचित बहुजन पार्टी जिल्हा अध्यक्ष) सतिश पाटील शिंदे (भारत राष्ट्र समिती मुखेड)बाळु गायकवाड, सचिन स्वामी,आकाश पाटील केरुरकर,श्रीकांत पाटील बस्वदे
(राजमुद्रा जिल्हा सचिव)पिंटु येल्लेवाड(राजमुद्रा ता अध्यक्ष मुखेड)संदिप पाटील चिखलीकर
मधुकर पाटील चिंचोलीकर,
योगेश पाटील खंडगावकर,
सचिन पाटील चिखलीकर,असलम भाई पत्रकार,बिरादार सर, विठ्ठल पाटील, मनोज बिरादार,अरिफ भाई शेखसचिन चव्हाण वैभव एकाळे, सुनिल अळगिरे,मनोज पाटील इंगोले, आदि सर्व मान्यवर शिवप्रेमी उपस्थित होते.