
दैनिक चालु वार्ता रिसोड तालुका प्रतिनिधी-आत्माराम जाधव.
अमरावती:- मानव अधिकार परिषदेचे वरिष्ठ उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य व आंतरराष्ट्रीय पत्रकार महासंघ संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री के. ए. काजी यांची अमरावती येथे लग्नाला उपस्थित राहून त्यांच्या बरोबर औरंगाबाद शहराचे नामवंत वरिष्ठ अडव्होकेट काजी बहाउद्दिन देखील लग्नाला उपस्थित होते.
तसेच वधू – वराना त्यांच्या पुढील संसारासाठी शुभेछ्या व शुभाशिर्वाद दिल्या.
हे लग्न अब्दुल्ला पॅलेस, वलगाव रोड, अमरावती या ठिकाणी दि. 14/05/2023 रोजी संपन्न झाला आहे.
तसेच मानवाधिकार परिषदचे वरिष्ठ उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य व आंतरराष्ट्रीय पत्रकार महासंघ संघटनेचे प्रदेश संघटन मंत्री श्री. के.ए. काजी यांनी अमरावती सार्वजनिक बांधकाम विभाग ला भेट दिली व विभागाचे सेक्शनल इंजिनिअर श्री. सुनिल जाधव यांना पुष्पगुच्छ देवुन शुभेछ्या दिल्या व सत्कार केला.