
दैनिक चालु वार्ता चाकुर तालुका प्रतिनिधी – नवनाथ डिगोळे
आजचा सामना जय वाल्मिकी क्रिकेट क्लब बोथी जय आंबिका क्रिकेट क्लब रोहिणा यांच्या मधे झाला
उपस्थित सरपंच बालाजी विश्वनाथआप्पा आवाळे ,नवनाथ डिगोळे (तंटामुक्त अध्यक्ष /पत्रकार) राजेश्वर घुगे,कोंडीबा शेवाळे,गंगाराम भोसले, तुकाराम श्रीरामे, भागवत देगनुरे ,सतिश डिगोळे ,बजरंग पिटले ,मानिक महात्मे ,राम महात्मे, गणेश देवकत्ते (पाटील) बालाजी पुर्णे, पप्पु हाक्के (पाटील) तसेच आनेक क्रिकेट रसीक प्रेमी व बोथी ग्रामस्थ उपस्थित होते.