
दैनिक चालु वार्ता
संतोष मनधरणे देगलूर प्रतिनिधी
देगलूर : अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या देगलूर येथे सेशन कोर्ट सुरु करावे तसेच नांदेड-देगलूर-बिदर रेल्वे मार्गास गती द्यावी अशी मागणी उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेचे शिवसेना पदाधिकारी धनाजी जोशी यांनी राज्य सरकार तसेच केंद्र सरकारला निवेदन पाठवून या मागणींची पुर्तता करावी, अशी मागणी जोशी यांनी केली.