दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे/इंदापूर:रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडिया या मोफत आरोग्य सेवा प्रदान करणाऱ्या पुणे ब्रांच संस्थेला इंदापूरचे पोलिस उपनिरीक्षक धोत्रे साहेब, जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे देहू संस्थांचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे देहूकर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या व कामाचे कौतुक केले.
यावेळी सर्व मान्यवरांचे स्वागत इंदापूर तालुका सावता परिषदेच्या वतीने सावता परिषदेचे प्रदेश मुख्य संघटक रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडियाचे
प्रोजेक्ट डायरेक्टर संतोष राजगुरू, इंदापूर तालुका सावता परिषदेचे तालुकाध्यक्ष युवा उद्योजक प्रकाश नेवसे यांनी फेटे बांधून सत्कार केला.अशोक शिंदे रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडिया. चे.जॉइंट.एम. डी.नंदुभाऊ रायगडे, प्रोजेक्ट.समण्यावक सचिन भामरे, सेक्रेटरी कमलेश राक्षे,कोशा अध्यक्ष अशोक राक्षे,गोटुराम कडेकर,मार्गदर्शक रेडस्वस्तिक रामदास वाडेकर,रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडियाचे पथक प्रमुख जयसिंगराव पवार, इंडियाचे प्रोजेक्ट डायरेक्टर संतोष राजगुरू, रिटायर डेप्युटी डायरेक्टर डॉक्टर दत्ता खुणे, क्षमा भावसार ,सौ परांडे, वसंत गायकवाड,बाळासाहेब सूर्यवंशी, राहुल जाधव, माऊली जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
*दैनिक चालु वार्ता, इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे*