
दैनिक चालु वार्ता
पुणे शहर प्रतिनिधी विशाल खुणे
दि. 21 जून पिंपळे गुरव पुणे आंतरराष्ट्रीय योग दिना चे औचित्य साधून भारतीय संस्थान राजमाता जिजाऊ उद्यान तर्फे परिसरात योग रॅलीचे आयोजन करण्यात आले आंतरराष्ट्रीय योग दिन परिसरातील नागरिकांनी उस्फूर्तपणे रॅलीमध्ये भाग घेतला. कार्यक्रमाचे उद्घघाटन प्रताप साळवे, प्रकाश बंडेवार, आप्पा चव्हान यांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन आशा घावटे तर कार्यक्रमांमध्ये सूनंदा श्रीखंडे, संजीवनी कोकितकर, शंकर कुंभार, सुरेश घोरपडे, इंदुमती पवार, अरुणा पवार, डिंपल गुप्ता, मंगल आढाव, ऊमा मोठेगावकर यांनी योगावरती उद्यानामध्ये भारुड सादर केले. योगाशिक्षक श्री. प्रशांत गोतमारे यांनी सर्वांचे आभार मानले.