
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
देगलूर:किनवट येथे गो तस्करांच्या हल्ल्यात मृत्यु झालेल्या गोरक्षक बांधवाच्या परिवाराला ताबडतोब 50 लाखांची शासकीय मदत करण्यात यावी व जखमींना 10 लाख रुपये रोख शासकीय मदत तसेच आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी आज उपजिल्हाधिकारी देगलूर आयएएस कुलदीप जंगम , पोलीस निरीक्षक सोहम माछरे यांना निवेदन देण्यात आले व मुख्याधिकारी देगलूर बोंदर यांना देगलूरला ताबडतोब जनावरांचा कोंडवाडा करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले..
यावेळी देगलूर मधील शेकडो हिंदू बांधव उपस्थित होते..