
संतोष भसमपुरे प्रतिनिधी
अहमदपूर
वंचित बहुजन आघाडीचे मा् तालुकाध्यक्ष आदर्श शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते सहदेव व्होनाळे यांनी बुधवारी दि 21 रोजी तेलंगणा चे मुख्यमंत्री तथा भारत राष्ट्र समिती (BRS) चे प्रमुख के चंद्रशेखर राव यांच्या हस्ते त्यांच्या हैदराबाद येथील प्रगती निवासस्थानी भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला.
यावेळी भारत राष्ट्र समिती चे महाराष्ट्र प्रमुख शंकर आण्णा धोंडगे, लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, शुशिलकुमार घोटे, डॉ विठ्ठल जाधव स्पेशल आय जी पी महाराष्ट्र, शांती दुत परिवार एन जी ओ पुणे,श्री विजय थुबे,नॅशनल प्रेसिडेंट शेतकरी शांती दुत परिवार पुणे,श्री सुरेश पवार, माजी महापौर लातुर, प्रा जिवन जाधव, मराठवाडा प्रेसिडेंट, शांती दुत परिवार उमरगा जिल्हा उस्मानाबाद, श्री देविदास भोसले, माजी संचालक किल्लारी साखर कारखाना, माजी तालुका अध्यक्ष शिवसेना औसा जिल्हा लातुर, हानुमंतराव मोटे, अध्यक्ष मोठे शिक्षण संस्था, समन्वयक मराठा क्रांती मोर्चा , पुणे महानगर अध्यक्ष मराठा सेवा संघ, श्री बाबुराव जंगापल्ले ( मामा) माजी जिल्हा परिषद सदस्य लातुर, माजी तालुका अध्यक्ष भाजप,श्री वसंत तात्या शेटकर, माजी नगराध्यक्ष, माजी शहर अध्यक्ष राष्ट्रवादी
, श्री प्रताप भोसले लातुरh जिल्हा अध्यक्ष आम आदमी पार्टी, श्री विजय आचार्य, जिल्हा उपाध्यक्ष आम आदमी पार्टी लातूर,श्री सयदोदिन सय्यद लातूर जिल्हा सचिव आम आदमी पार्टी र्सिध्देश काळे, लातूर शहर अध्यक्ष आम आदमी पार्टी
श्री राजकुमार गडगळे,आम आदमी पार्टी ता अध्यक्ष रेणापूर
वसंत शेडंगे ता उपाध्यक्ष रेणापूर आम आदमी पार्टी आदी उपस्थित होते…