
दिगंबर कौरवार यांची मागणी.
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
देगलूर:दिनांक 22 जुन 2023 रोजी
देगलूर शहरातील वाढते सिंमेट कोक्रेटिकरण विविध बांधकाम रस्ते अवैद्य वायु प्रदूषण भरपूर प्रमाणात वाढल्यामुळे शहरातील नागरिकांना स्वच्छ ऑक्सिजन मिळणे कठीण झाल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यासाठी देगलूर शहरात विविध ठिकाणी झाडे लावणे व वाढवण्याची खुप आवश्यकता आहे. नगर पालीका हदीतील विविध ग्रहनिर्माण सोसायटी व
मोकळ्या जागेत ऑक्सीजण पार्क जिथे वयोवृद्ध नागरिकांना निसर्गाच्या सानिध्यात निवांत क्षण घालवता येईल व
बालकांणा निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेता येईल. यासाठी शहरातील विविध भागांमध्ये वृक्षारोपण करणे गरजेचे आहे त्यासाठी मुख्य अधिकारी नगरपालिका देगलूर यांना
गजानन महाराज मंदीर. बापू मार्केट येथील मधुकर पाटील गृहनिर्माण सोसायटी येथील न. पा. जागेतील माकल्या जागेत
शिवनेरी नगर व पंदिलवार नगर येथील मोकळ्या जागेत वृक्ष लागवडीसाठी परवानगी द्यावी असे दिगंबर रमेशराव कौरवार देगलूर बिलोली विधानसभा प्रमुख भारतीय जनता पार्टी यांनी
मुख्यअधिकाऱी साहेब, देगलूर नगर परीषद यांना निवेदना मार्फत विनंती करण्यात आले. त्यावेळी
विकास मोरे पाटील
राहुल विजयकुमार पेंडकर योगेश मणाजी मैलागीरे
किरण सुर्यकात उलेवार संतोष गणपतराव आगलावे
आधी कार्यकर्ते उपस्थित होते.