
दैनिक चालु वार्ता
ग्रामीण प्रतिनिधी माणिक सुर्यवंशी….
मौजे अंतापुर तालुका देगलूर येथे राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या फलकाचे अनावरण शितलताई रावसाहेब अंतापुरकर व अनिल पाटील खानापूरकर यांच्या हस्ते करण्यात आले.. राष्ट्रमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर व येळकोट येळकोट जय मल्हार यांचे नारे देऊन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थित गावातील तसेच तालुक्यातील प्रतिष्ठित व्यक्ती तुकाराम पाटील कोकणे )भाजप तालुका उपाध्यक्ष) धनगर समाजाचे नेते नागनाथ, कोकणे, धनगर समाज युवा नेते संदीप राजुरे , अशोक डुकरे, नागेश बकांवर, सायलू भंडारे, गंगाधर शेळके, पंढरी भंडारे, रघुनाथ डोपावार, नागू शेळके, परमेश धनुरे, भास्कर शेळके, भारत लिंबुरे, गणेश पाटील, शिवलिंग शेळके, व्यंकटे पा.नरंगले, राम चिंतले, सुभाष पाटील, विजय पाटील, संभाजी शेळके, लक्ष्मण शेळके, अंकुश रावळकर, यादव लिंबुरे, बंटी शेळके, भानुदास शेळके, श्याम शेळके आधी गावकरी मोठ्या आधी धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.