
दै.चालु वार्ता
लोहा प्रतिनिधी राम कराळे
अंतेश्वर ते लोहा दळणवळण सेवा मागील तीन महिन्यापासून बंद होती अंतेश्वर ते लोहा तीस किलोमीटर अंतर असून वेळेवर कुठलेही वाहन जात नसून प्रवाशांचे हाल होत होते प्रवाशांचे हाल लक्षात घेता अंतेश्वर येथील सरपंच तुकाराम पाटील कराळे यांनी डेपो मॅनेजर यांच्यसी बोलून अंतेश्वर लोहा बस सुरळीत करण्यात यावी अशी विनंती केली व त्यांच्या मागणीला यश आले व लोहा पेठशिवनी पारव वाणी पिंपळगाव भोगाव मारोतीचे भारसवाडा अंतेश्वर बस सेवा सुरळीत चालू करण्यात आली आहे 15 जून पासून सुरू झालेल्या शाळेसाठी विद्यार्थ्यांना पण या बसचा फायदा तेवढाच होतो विद्यार्थ्यांसाठी कुठलेही सोय नसल्यामुळे विद्यार्थी पण शाळेत जाऊ शकत नसल्यामुळे वारंवार विनंती करून बस चालू करण्यात आली आहे…