
दै.चालू वार्ता
प्रतिनिधी समाधान कृष्णा कळम
वडोद तांगडा,
आपण सर्वांना कळविण्यात आनंद होत आहे की, आपल्या भोकरदन तालुका दै.चालू वार्ता प्रतिनिधीने आपणास आपल्या महाराष्ट्र, जिल्हा ,तालुका ग्रामीण भागातील सर्व प्रकारची चालू घडामोडी तसेच, लाईव्ह बातम्या विशेष घडामोडी लेखन अनेक दिवसांपासून आपणांस प्राप्त करतोय ,वाचक मंडळीचा व्याप वाढल्याने आम्ही तुमच्या साठी दै.चालू वार्ता. वृत्तपत्र पेपर घरपोच सेवा आपल्यासाठी चालू करत आहोत. आपण सर्व वाचकांनी योग्य दरात लवकर लाभ घ्यावा ही नम्र विनंती
ज्या व्यक्तींना पेपर घ्यायचा आहे त्यांनी नाव नोंदणी करून पेमेंट कॅश ,QR phone pay other 100₹ प्रति महिना जमा करा तसेच आपली सेवा ही 1 जुलैपासून सुरू होत आहे.
आपलं पेमेंट व नाव प्रतिनिधी समाधान कळम यांच्याकडे जमा करा.
मो.9075729961
आपलाच तालुका प्रतिनिधि समाधान कृष्णा कळम