
दैनिक चालु वर्ता
अंबाजोगाई प्रतिनिधी बीड/अंबाजोगाई श्री विठ्ठल मंदिर घाटनांदुर येथे आषाढी एकादशी निमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी केळी ,साबुदाणा खिचडी फराळाचे वाटप करून येणाऱ्या भाविकांचे आरोग्य तपासणी ही यावेळी करण्यात आली या कार्यक्रमाचे नियोजन श्री गणेश भैय्या देशमुख यांनी केले . सर्व वारकऱ्यांचे, भाविकांचे स्वागत युवा नेते घाटनांदुर पंचक्रोशीतील समाज सेवेत अग्रेसर असणारे श्री सचिन भैय्या देशमुख यांनी भाविकांचे स्वागत केले आले..