गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
झुंजार क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष ॲड अनिल पा होळगे यांनी संघटने यांच्या माध्यमातून आज पर्यंत केलेल्या कामाचा आढावा घेत संघटना समाजाच्या हितासाठी किती कटिबद्ध आहे व समाजाच्या हितासाठी अहोरात्र प्रयत्न करत असते आणि न्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी ज्वलंत चळवळ मजबूतपणे उभी करण्यात यावी असे कार्यकर्ते सांगितले प्रमुख उपस्थिती झुंजार क्रांती सेनेचे संस्थापक सचिव गजानन चावरे नागनाथ कामजळगे झुंजार क्रांती सेना नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजकुमार देवकर यांच्या नेतृत्वामध्ये नांदेड येथे बैठक संपन्न झाली देगलूर तालुका महिला अध्यक्षा पदी लक्ष्मीबाई मेटकर यांची नियुक्ती केली यांच्या सोबत काही महीला व पुरुषानी संघटनेत जाहीर प्रवेश केला सोनी अशोक जाधव शांताबाई परमेश्वर जाधव नागमणी विजय कुराडे सुक्लुबाई मारोती शिंदे नंदाबाई भगवान जाधव मारोती रामा शिंदे भगवान शिंदे अंबादास जाधव व ईतर कार्यकर्ते उपस्थित होते.
