दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधि उमरगा शिवराय पाटील
उस्मानाबाद :-जिल्ह्यचे राष्ट्रवादीचे नूतन जिल्हाध्यक्ष श्री.महेंद्र (काका) धुरगुडे यांची निवड झाल्याबद्दल शाल व श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.सत्कार करतेवेळी माजी राज्यमंत्री आ.बच्चु (भाऊ) कडू यांचे स्वीय सहाय्यक व शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस सातलिंग स्वामी यांच्या सोबत सचिन वाले, राम हांडगे पदाधिकारी उपस्थित होते….
