
दै.चालु वार्ता
कंधार प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड :-श्री.ह.भ.प.डॉ.दत्तराम महाराज वळशिंगे यांची कन्या कु.गायत्री हिचा बि. ए. एम.एस.साठी सॅम ग्लोबल युनिव्हर्सिटी भोपाळ येथे नंबर लागल्यामुळे कु. गायत्री दत्तराम वळशिंगे हिचा शाल,श्रीफळ,हार घालून सत्कार करण्यात आला.तसेच पुढील शिक्षणासाठी हार्दिक शुभेच्छा देऊन गौरवण्यात आले.यावेळी श्री.ह.भ.प रंगनाथ महाराज ताटे,श्री.अशोक गुरुजी पांगरगावकर, श्री.पांडुरंग माऊली,श्री.कैलास पाटील जानापुरीकर,श्री.ऊमाजी पाटील धोंडगे, श्री.नागोराव पाटील आलेगावकर, श्री.दिगंबर पाटील संघतिर्थ ,श्री.गणेश पाटील धानोरावाडी,श्री.अंबादास कल्याणकर ,श्री.आनंदराव राजेगोरे,श्री.नरहरी पाटील राहेगावकर,आनंदराव राहेगावकर,श्री.दासराव पाटील धनजकर,श्री.शैलेश देशमुख, श्री.बाळु पाटील मिश्रीपिंपळगावकर,श्री.लक्ष्मण पाटील जोमेगावकर,श्री.माधव अंतरगावकर,श्री.बाजीराव पाटील धनजकर,श्री.संभाजी पाटील लोकरे व स्वाभिमानी वारकरी समुदाय जि.नांदेड चे वारकरी मंडळी उपस्थित होते. ह. भ. प. डॉ. दत्तराम महाराज व कु. गायत्री यांचे सर्वत्र कौतुक केले जाते आहे व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.