
दै.चालु वार्ता
कंधार प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
कंधार :-तालुक्यातील पानभोसी येथेआता हळूहळू लोकसहभाग व प्रचंड प्रतिसाद निसर्ग प्रेमींचा निसर्ग सेवेतुन दिसुन येते आहे.
आज एक वर्ष ,सात महिने पुर्ण
दिवस ( अखंडित ५७७ दिवस) रोज एक रोप लागवड चळवळीच्या निमित्तानेआज निसर्ग सेवा गट पानभोसीच्या वतीने व स्वामी रामानंद तिर्थ अध्यापक विद्यालय कंधार जि. नांदेड येथील डि. एल. एड. छात्र अध्यापक- अध्यापिका यांच्या निसर्ग सेवेतुन देगलुर येथील श्री तुळजाभवानी अध्यापक विद्यालय व ज्ञान सरस्वती प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय रामपुर रोड देगलुर ता. देगलुर जि. नांदेड येथील दोन्ही प्राचार्यांनच्या व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग व डि.एल.एड. छात्र अध्यापक, छात्र अध्यापिका यांच्या निसर्ग प्रेमा पोटी पर्यावरण रक्षणकृत्या कडून निसर्ग संवर्धन व्हावे म्हणुन त्यांच्या क्रिडा प्रांगणात वृक्ष छत्र छाया अबादीत रहावी या उद्देशाने निसर्ग सेवकांच्या सहकार्यातुन मोठ्या हर्ष उल्हासात वड व जांभूळ या फळ वर्गीय सुंदर दोन वृक्ष रोपांची लागवड करण्याचे राष्ट्रीय कार्य करून निसर्ग सेवा देण्याची किमया साकारली गेली ,त्या बद्दल त्यांचे व सर्व निसर्ग प्रेमींचे निसर्ग सेवा गट पानभोसी येथेआज श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर माळ पानभोसी येथे, निसर्ग सेवा गट पानभोसीच्या वतीनेअतिशय सुंदर औषधी उपयोगी , फळ ,फुल वर्गीय अतिशय सुंदर निसर्गाच्या सौंदर्यात भर घालनाऱ्या वड,जांभूळ व अमलतास(बहावा) या सुंदर प्रजातीच्या रोपाची लागवड केली.यावेळी ,उपस्थित मा.प्राचार्य. राजारामराव पागेकर सर ,ज्ञान सरस्वती प्राथमिक माध्यमिक,कनिष्ठ महाविद्यालय इंग्लिश स्कुल देगलुर ता. देगलुर जि. नांदेड मा.प्राचार्य सचिन उमाकांतराव कुंभारकर सर ,श्री तुळजाभवानी अध्यापक विद्यालय देगलुर ता. देगलुर जि. नांदेड मा. श्रीनिवास देविदासराव रणवीरकर सर क्रीडा विभाग प्रमुख (,H.O.D.)ज्ञान सरस्वती प्राथमिक माध्यमिक,कनिष्ठ महाविद्यालय इंग्लिश स्कुल देगलुर ता. देगलुर जि.नांदेड
मा. वसीम खान सर ,स्वामी रामानंद तिर्थ अध्यापक विद्यालय कंधार, जि. नांदेड मा. श्रीरामे सर,स्वामी रामानंद तिर्थ अध्यापक विद्यालय कंधार, जि. नांदेड मा. सोपानराव नवघरे सर, स्वामी रामानंद तिर्थ अध्यापक विद्यालय कंधार, जि. नांदेड
मा किरण काशिनाथराव बोयेवार सर मा. धोंडीबा गोविंदराव राठोड सर मा. गंगाधर तुळशीराम इतापे सर मा. किशन प्रभाकरराव रेणके सर मा. विठ्ठल सटवाजी बोयावार मामा मा. दत्ता निळकंठराव डोके सर पेठशिवणीकर ता. पालम जि. परभणी मा. नारायण संभाजीराव पाटील पांगरेकर मा.रहीमसाब शादुलसाब शेख मा. भिमाशंकर केशवराव लुंगारे मा.व्यंकटेश (गणेश ) शिवाजीराव लुंगारे
मा.गोविंद बालाजीराव लुंगारे
महोदया प्राचार्य सौ. वैदेही राजाराम पागेकर , ज्ञान सरस्वती प्राथमिक इंग्लिश स्कुल देगलुर ता. देगलुर जि. नांदेड महोदया श्रीमती ज्योतीताई दिगंबर शेटे,जुना लोहा ता.लोहा जि. नांदेड महोदया सौ.सोनीताई पेटकर (बर्डे) बहाद्दरपुरा ता. कंधार जि. नांदेड महोदया सौ. मिनाक्षीताई बळवंत भोसीकर
महोदया सौ. रुद्राक्षीताई धनंजय भोसीकर कु.शिवकन्याताई बळवंतराव भोसीकर कु. शिफाताई रशिदसाब शेख
कु.सबाताई मिर्झा कंधार
कु.वैष्णवीताई डिगांबर भोसीकर
चि. सिद्धेय बळवंत भोसीकर
आदी निसर्ग प्रेमी,पर्यटक, स्नेही ,मान्यवर तसेच निसर्ग सेवक मा. बळवंत दत्तात्रय भोसीकर गुरुजी मा. मोतीराम एकनाथ भोसीकर मा. मलिकार्जूनआप्पा ईश्वरराव नाईकवाडे, सावकार मा.शंकर बालाजीराव घोडके मा.कैलास लक्ष्मणराव घोडके मा. मनोहर रंगराव नाईकवाडे गुरूजी आदी निसर्ग प्रेमी, निसर्ग सेवक पर्यावरण रक्षक यांनी यापूर्वी विविध मान्यवरांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने व विविध कार्यक्रमाच्या निमित्त चालु असलेली रोज एक रोप लागवड चळवळीतील केलेल्या रोपांना पाणी दिले गेले निसर्ग सेवा गटास रोपे लावु लागण्याचे कार्य केले गेले, निसर्ग सेवा करण्याची संधी स्विकारली त्यांचे व सर्व निसर्ग प्रेमी व निसर्ग सेवकांचे मनस्वी निसर्ग सेवा गट पानभोसी खुप-खुप आभारी आहे.