
दै.चालू वार्ता
प्रतिनिधी उमापूर कृष्णा जाधव
गेवराई उमापूर, मधील सुप्रसिद्ध व्यापारी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जॉगिंग साठी बाहेर पडले होते, उमापूर फाट्याच्या काही अंतरावर सुमारे 5.00 वाजता दोन व्यापाऱ्यांना एका अज्ञात पिकप ने उडवले,
त्यात प्रसिद्ध अडत व्यापारी गोपाल राऊत, यांचा जागीच मृत्यू झाला व त्यांच्या सोबती मनोज पाटणी हे गंभीर रित्या जखमी झाले असून, मनोज पाटणी यांना
छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी हलवले अशी माहिती मिळाली,
हा अपघात शेवगाव-गेवराई महामार्गावर झाला.