
शेवगा पाटी ते धनगर पिंपरी रस्त्याच्या दुरावस्था….
दै.चालु वार्ता
अंबड प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंके
नागरिकांना रस्त्याच्या दुरवस्था झाल्याने दुचाकी चालकास जीव मुठीत घेऊन गाडी चालवा लागत आहे .अंबड तालुक्यातील धनगर पिंपरी येथे प्रथमिक आरोग्य केंद्र असून बाहेर गावाचे रुग्णक येत असल्याने रुग्णांक रस्त्या अभाव मोठा त्रास सहन करावा लागत आहे आणि धनगर पिंपरी प्राथमिक केंद्रामध्ये 20ते 25 कर्मचारी गावांमध्ये शासकीय कर्मचारी येत असल्याने त्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे .धनगर पिंपरी कडे जाणारा रस्ता पूर्णतः चिखलमय झालेला आहे सध्याच्या स्थितीत रस्त्या दूर अवस्था झालेली असून सर्वत्र चिखलमय साम्राज्य पसरलेला आहे. सदर रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडे वारंवार मागणी केली व वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये बातम्या करूनही उपयोग झाला नाही रस्त्याची दुरुस्ती बाबत अनेक वेळा संबंधित आमदार साहेबां कडे अनेक वेळा तक्रार करूनही दुर्लक्ष होत आहे रस्ता मजुर होईल का अशी नागरिकांमध्ये चर्चा चालू आहे अंबड जालना महामार्गापासून धनगर पिंपरी जोडणाऱ्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे खड्ड्यामध्ये पाणी साचला असल्याने वाहन चालकांना खड्ड्याचा अंदाजेच येत नसल्याने रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपाचा विळखा पडलेला आहे त्यामुळेचा गावात प्रथमिक आरोग्य केंद्र आहे गावातील रुग्णक बाहेर नेण्यासाठी 20 ते 25 मिनिट दोन किलोमीटर साठी लागत आहे त्यामुळे बाहेर गावचे रुग्णक मोठ्या संख्येने उपचारासाठी येथे येतात.शिवाय जिल्हा परिषद शाळा गावा पासून एक किलोमीटर अंतरावर आहे. आणि पाणी साचलेले आहे पावसाच्या सतत धारी रिमझिम मुळे या रस्त्यावरची आले चार चाकी वाहन तर या रस्त्यावरून चालवणे मुश्किल झाले आहे. दुचाकी व चाकी वाहन यांच्या अनेक छोटे-मोठे अपघात या रस्त्यावरून झालेले आहेत रस्त्यावरील चिखल झाल्याने यावरून दुचाकी घसरत असल्याने त्यात अनेक जखमी व्हावा लागत आहे मोठमोठ्या खड्ड्यामुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे या बाबीकडे संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष आहे असून परिसरातील नागरिकांना मध्ये वारंवार चर्चा होत आहे अजून या ठिकाणी रस्ता झालाच नसल्याचे नागरिकांची हाल होत आहे त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी धनगर पिंपरी ग्रामस्थ कडुन होत आहे.