
दै.चालु वार्ता
प्रतिनिधी- भारत पा.सोनवणे
वैजापूर (छत्रपती संभाजीनगर)-अताच झालेल्या निवडणूकीत पानगव्हान मतदार व लोकनियुक्त सरपंच मंदाबाई संतोष घायवट व ग्रा.प. सदस्य- सुवर्णा घनशाम घायवट, योगिता चद्रकांत घायवट, बाळासाहेब विठ्ठल घायवट, देवराव पुंजाजी म्हस्के यांनी मिराबाई ज्ञानेश्वर पवार यांना बिनविरोध उपसरपंच पदासाठी निवड केली आहेत