
दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड/उमरी :- व्हि पी.के उद्योग समूह व कै.गणपतराव पाटील बहुउद्देशीय सेवा संस्था मांजरम आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड (आर टीओ) यांच्या संयुक्त विद्यमाने वाहतूक मार्गदर्शन रिफ्लेक्टर चे वाटप व रस्ता सुरक्षा शिबिराचे आयोजन करण्यात आले असून प्रमुख मार्गदर्शक श्री संदीप निमसे सर(उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड) दि.५ डिसेंबर २०२३ वेळ सकाळी १०:०० वाजता स्थळ व्हि पी के उद्योग सभागृह कुसुमनगर वाघलवाडा ता.उमरी जि.नांदेड आयोजक व्हि पी के उद्योग समूह व शेतकरी नेते श्री.मारोतराव पाटील कवळे गुरूजी यांनी व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.संदिप निमसे सर यांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.