
[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]
चालू वार्ता चाकूर प्रतिनिधी, किशन वडारे :
चाकूर विधानसभेचे नेते तथा उत्तमराव वाघ प्रतिष्ठानचे संस्थापक उत्तमराव वाघ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून चाकूर तालुक्यातील मौजे घारोळा येथील शेकडो कार्यकर्त्यांनी उत्तमराव वाघ प्रतिष्ठानमध्ये जाहीर प्रवेश केला.
या पक्ष प्रवेश कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सरपंच विश्वनाथराव माळी हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी शिंदे, गोविंदराव जाधव, प्रदिप जाधव, शिवाजी जाधव, चंद्रकांत जाधव, सचिन जाधव, रामराव जाधव,नागेश शिंदे, गंगाधर बनसोडे,पांडु कनामे, कैलास जाधव, व्यंकट माळी,ज्ञानोबा जाधव, विठ्ठल जाधव,खलील मणियार, मनोज शिंदे, सिद्धेश्वर येदले, हनुमंत सूर्यवंशी, महेश गवरे,कैलास पाटील अंबादास जाधव, महेश पाटील,बबनराव कुंभार,सिद्धेश्वर येडले ज्ञानेश्वर घोनसे,दिलीप कांबळे,पाशा भाई, गोविंद धोंडगे, अभिजीत जोशी, दत्ता पोटे,गणपत सोनकांबळे,पेमाबाई कांबळे, हरिश कांबळे, माधव वाघ, मनोज शिंदे आदिजण उपस्थित होते.
याप्रसंगी उत्तमराव वाघ यांनी घारोळा येथील कार्यकर्त्यांना उत्तमराव वाघ प्रतिष्टानमध्ये प्रवेश दिला.
सर्व प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी उत्तमराव वाघ यांनी उपस्थितांसमोर मनोगत व्यक्त करताना घारोळा वासियांनो हे प्रतिष्ठान सामाजिक कार्याचा वसा हाती घेऊन कार्यप्रवण करीत आहे. आगामी काळात आपण सोबत राहिल्यास घरोळेकरांच्या विकासासाठी कटिबद्ध असणार असल्याचे विचार व्यक्त केले.
याप्रसंगी पोलीस पाटील गंगाधर बनसोडे,मोहनराव जाधव.