
जेजुरी प्रतिनिधी : संदिप रोमण.
पुरंदर तालुक्यात राज्यातील प्रख्यात शिवलेणी असलेले भुलेश्वर शिवालय (महादेव मंदिर) सध्या देशविदेशी पर्यटक इतिहास अभ्यासकांचे आकर्षण केंद्र बिंदू बनले असुन पुणे येथील शिल्पकला संस्कार संस्थेचे संस्थापक प्रसिद्ध मूर्तिशिल्प अभ्यासक महेंद्र थोपटे यांनी नुकतीच भेट देऊन भग्नअवशेष स्वरूपातील आणि अन्य स्त्रिरूपातील श्रीगणेश शक्ती शिल्पनिर्मिती इतिहास जाणून घेतला , यावेळी मूर्तिकार अनिकेत देशमुख, सुरेंद्र कुडपणे,धनंजय कोटकर आदी मान्यवर उपस्तिथ होते, सद्या भारतीय पुरातत्व विभागाच्या कडून मंदिराच्या दुरुस्ती आणि शिल्पसंरक्षणाची कामे सुरु आहेत. (फोटो =विजयकुमार हरिश्चंद्रे )
[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]