Error: Contact form not found.
दै, चालू वार्ता चाकूर प्रतिनिधी किशन वडारे
अहमदपूर चाकूर विधानसभेचे अपक्ष उमेदवार उत्तमराव वाघ यांचे कनिष्ठ बंधू मधुकर वाघ यांचा वाढदिवस उत्तमराव वाघ प्रतिष्ठानच्या वतीने हणमंतवाडी येथील संपर्क कार्यालयात मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध भागातील कार्यकर्त्यांनी मधुकर वाघ यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी अहमदपूर चाकूर विधानसभेचे अपक्ष उमेदवार उत्तमराव वाघ यांनी मधुकर वाघ यांचा वाढदिवस केक कापून साजरा केला.
यावेळी त्यांचा विविध भागातील कार्यकर्त्यांकडून फेटा बांधून सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी तानाजी आलट, हंसराज आलट,यशवंत नरवटे, राजकुमार किसवे, सुनील गुळवे,माधव वाघ, लक्ष्मण चव्हाण,मारोती राठोड,माधव पाटील,दिगंबर किसवे, पिंटू हाके,जेतालाल जाधव,नागनाथ नरवटे, किसवे,माधव वाघ, विठ्ठल सुतार,तुकाराम गुळवे,पिंटू आलट,देविदास बिरादार, योगेश देवकत्ते, मारोती सुरनर,नागेश नरवटे, कृष्णा आलट, शरद हाके, हणमंत हाके,रावसाहेब पवार, बळीराम राठोड,शंकर पाटील,शिवशंकर मलिदे, सिद्धलिंग बिरनाळे, उत्तम जाधव,सुहास जाधव, सूर्यकांत आलट,संजय किसवे,रामेश्वर शेटे, रमेश चव्हाण,गणेश जाधव, सदानंद नरवटे,रामेश्वर माने, राजू माने,बालाजी पाटील,रुपेश वाघ, माधव मदनूरे, ज्ञानेश्वर भोसले,हणमंत नरवटे, संग्राम नरवटे, समाधान नरवटे,दिनेश हाके, लखन नरवटे, गणेश हाके, रुपेश हाके,निवृत्ती डाके आदिजन उपस्थित होते.
