
2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांना २०२४ च्या निवडणुकीत मात्र शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते आणि आताचे विद्यमान आमदार राजेश मोरे यांनी मात दिलीये, त्यानंतर घेतलेल्या सभेत राजू पाटील यांनी मनसैनिकांचे मनोबल वाढवतानाच जाहीरनामा पूर्ण करण्यावरून सुद्धा महत्त्वाची विधाने केली आहेत.