
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी पिंपरी चिंचवड -बद्रीनारायण घुगे
देहूरोड
फुले,शाहु,आंबेडकर विचार मंच विकासनगर किवळे यांच्या वतीने माहत्मा ज्योतिराव फुले यांची १९८ वी जयंती साजरी करण्यात आली. माजी नगरसेवक बाळासाहेब तरस व सुधाकर माळी यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.या प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख निलेश तरस,युवासेना जिल्हा प्रमुख राजेन्द्र तरस ,भरत शिवणकर रविन्द्र कदम,शंकर मल्लाना,दिलीप दांगट,बापुसाहेब गायकवाड,अरुण जगताप,सुधिर तरस,रामदास दांगट,रामचंन्द्र तरस,हनुमंत राऊत,तुषार तरस,संतोष भोसले,आनंद रामराजे,राजकुमार कलिमुर्ती,किरण कांबळे,मेघराज तंतरपाळे,सुनिल ननवरे,अजय बखारिया,शुध्दोधन वानखडे,संजय पोळ इत्यादी उपस्थित होते *या प्रसंगी निलेश तरस यांनी मनोगत व्यक्त करताना सांगीतले की या देशामंध्ये शिक्षणाची क्रांती फुले दांपत्याने केली .सर्व समाजातील स्त्रीया आज शिक्षण व मुक्त जीवन जगते आहे , ही सर्व देण महात्मा फुले यांची आहे .कार्यक्रमाचे आयोजन धर्मपाल तंतरपाळे यांनी केले होते,आभार व सुत्रसंचालन रोहित माळी यांनी केले,