
दैनिक चालू वार्ता रिसोड तालुका प्रतिनिधी:- भागवत घुगे
रिसोड:- दिनांक 24 ऑगस्ट रोजी सकाळी समृद्धी महामार्गावर चॅनेल क्रमांक २२४,शेलु बाजार हद्दीत झालेल्या कार अपघातात ओडिसा येथील सुदर्शन दास(७६) सुप्रसिध्दा मलिक (३०) आणि रामलेंदू मलिक (१७) हे तीन जण जखमी झाले हे सर्वजण ओडिसा होऊन पुण्याकडे जात असताना त्यांच्या कारने पुढील वाहनाला मागून धडक दिली जखमींना 108 रुग्णवाहिका आणि उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले