दैनिक चालु वार्ता
जालना प्रतिनिधी
आकाश नामदेव माने
जालना :- दि. २८/१२/२०२१ रोजी जालना येथील चंद्रशेखर आजाद मैदानावर नगरसेवक विनोद भगत याच्या वाढदिवसानिमित्त भव्य लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली आणि अंतिम सामना संजय वॉरियर्स या संघाने जिंकला.
Post Views: 214