अपरांत हॉस्पिटल आयोजित मोफत श्वसनरोग तपासणी शिबिर
आपल्या आरोग्याची काळजी घ्या – श्वास निरोगी, जीवन आनंदी!😄
दिनांक: १६ मार्च २०२६
⏰ वेळ: सकाळी ११:०० ते दुपारी ०२:००
❓ आपल्याला ही लक्षणे जाणवत आहेत का?
😮💨 दम लागणे / धाप लागणे
💓 छातीत धडधड किंवा जडपणा
😷 सतत खोकला / कोरडा खोकला
🫁 श्वास घेण्यास त्रास
🤧 अॅलर्जी / प्रदूषणाचा त्रास
🚬 धूम्रपानामुळे श्वसनाचा त्रास
🧬 अनुवंशिक श्वसनरोग
🩸 खोकल्यात रक्त येणे
⚠️ फुफ्फुसांचे आजार / फायब्रोसिस
👉 ही लक्षणे दुर्लक्षित करू नका! वेळेत तपासणी करा.
🎁 शिबिरामध्ये मिळणाऱ्या मोफत सुविधा
✅ Ex. लीलावती हॉस्पिटल व Ex JJ हॉस्पिटल मधील अनुभवी श्वसनविकारतज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी
✅ मोफत स्पायरोमेट्री टेस्ट (फुफ्फुसांची क्षमता तपासणी)
✅ मोफत ऑक्सिजन पातळी तपासणी
✅ मोफत ई.सी.जी. तपासणी
✅ डायबेटीस तपासणी
💰 डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार
X-ray, CT Scan, रक्त व लघवी तपासणी आणि Allergy Test वर 20% सूट
📍 स्थळ:
अपरांत हॉस्पिटल
सावित्री एनक्लेव्ह, एल.आय.सी ऑफिस समोर,
भोगाळे, चिपळूण.
📞 नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क:
७९९८७३७३७३ / ७९९८८९८९८९ / ८३८०८६०१३६
✨ 🫁 “निरोगी श्वास – निरोगी आयुष

