
दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
नांदुरा :- दि.४.मलकापूर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार राजेश एकडे यांच्या हस्ते बुलढाणा रोड,जुने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर नांदुरा येथे सेवार्थ पाणपोई चे उदघाटन करण्यात आले,या उदघाटन प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक पदमराव पाटील व वसंतराव भोजणे शिवसेना उपजिल्हा प्रमख, काँग्रेस तालुका अध्यक्ष भगवान धांडे, शिवसेना तालुका उपप्रमुख संदिप पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे मा.तालुका अध्यक्ष युवराज देशमुख, काँग्रेसचे जेष्ठ नेते नितीन जाधव, श्रीकृष्ण खडसे, डॉ.अमीन मोहम्मद,बाळू वक्टे, राम पांडव, अनिल घनोकार, सौ. सुनिताताई गोंड, हजर होते तर प्रमुख उपस्थिती मध्ये रामभाऊ कोलते नांदुरा, शिवसेना मा.तालुका प्रमुख बाळासाहेब धोरण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदिप हेलगे, सरपंच संतोष दिघे वडनेर, सरपंच नंदकिशोर खोंदले शेंबा,विद्यार्थी सेना उपजिल्हा प्रमुख ईश्वर पांडव, बंटी वनारे धानोरा,विष्णू घनोकार बेलूरा व महाविकास आघाडीचे असंख्य कार्यकर्ते व पत्रकार बंधू उपस्थित होते, तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव सौ.आरती घनोकार, यशवंत इंगळे, सावता, नरेंद्र वाकोडे, सागर वानखडे, गौरव राऊत, जयश वानखडे या कार्यक्रमाला नेतेमंडळी व शेतकरी उपस्थित होते,