
1 आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2022 मध्ये पी व्ही सिंधू ने कोणते पदक जिंकले?
उत्तर : कास्य पदक
2 भारतातील पहिल्या इथेनॉल प्लांटचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे ?
उत्तर : बिहार
3 भारतातील पहिली पेपरलेस विधानसभा कोणती ?
उत्तर : नागालँड
4 भारताचे 34 वे परराष्ट्र सचिव म्हणून कोणी पदभार स्वीकारला?
उत्तर : विनय मोहन क्वात्रा
5 पहिले केरळ ऑलिम्पिक गेम कोठे सुरू झाले ?
उत्तर : तिरुवानंतपुरं
6 देशातील पहिले ऑर्गनिक राज्य कोणते?
उत्तर : सिक्किम
7 धुलिकण ची निर्मिती कशामुळे होते ?
उत्तर :- वारा
8 भारताच्या अणुशक्ती आयोगाची स्थापना केव्हा व कोठे झाली ?
उत्तर : 1948 – मुंबई
9 मानवी शरीरात किती खनिजे असतात ?
उत्तर : 24
10 क्रीडा क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?
उत्तर : मिझोराम
11 पांडव लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर :- नाशिक
12 अनुच्या केंद्रकात मध्ये खालीलपैकी काय असतात ?उत्तर :-प्रोटॉन आणि न्यूट्रॉन
13 देशातील चालक विरहित पहिली मेट्रो कोणत्या शहरात सुरू झाली आहे ?
उत्तर : दिल्ली
14 जगातील सर्वात जास्त सोन्याचे उत्पादन करणारा देश कोणता ?
उत्तर : चीन
15 अटलांटिक आणि पॅसिफिक महासागर यांना जोडणारा कालवा कोणता?
उत्तर : पनामा कालवा
16 पुढीलपैकी कोणत्या राज्यात सवाई मानसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे?
उत्तर : राजस्थान
17 इंडिया विकास फ्रीडम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?उत्तर :-मौलाना अब्दुल कलाम आजाद
18 भारतातील पहिले नॅरोगेज रेल्वे संग्रहालय कुठे आहे ?
उत्तर : नागपूर
19 पीत क्रांती कशाशी संबंधित आहे ?
उत्तर : तेलबिया
20 भारतातील कोणत्या शहरांमध्ये केंद्रीय सागरी संशोधन संस्था आहे ?
उत्तर : पणजी
निरंजन मारोतराव पवार
नवी मुंबई पोलीस