
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
लोहा तालुक्यातील आडगाव येथील शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष , दैनिक चालूचे पत्रकार राम पाटील क्षीरसागर यांना छत्रपती संभाजी राजे कार्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.राम पाटील क्षीरसागर यांनी दरवर्षी सैनिकांना धागा सोर्य का या कार्यक्रमातून राख्या पाठविणे, मराठा उद्योजक लाॅबी नांदेड यांच्या तर्फे अनेक जणांना मदत करत असतात .गावातील सर्व सामाजिक कार्यक्रमात सहभागी होत असतात व सोशल मीडियावर आपल्या परिसरातील विविध योजना बातम्या देत असतात.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार येत्या 14मे 2022 रोजी माढा जिल्हा सोलापूर पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे असे माहिती मा. अतुल नाना पाटील माने यांनी दिली या पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राम पाटील क्षीरसागर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे