दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -कवी सरकार इंगळी
इंचलकरंजी येथील क्रांतिरत्न सोशल फौंडेशन हातकणंगले तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय शाहू गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
इंगळी येथील साहित्यक,कवी,सामाजिक ,साहित्य चळवळ क्षेत्रात कार्यरत असणारे मा,कवी सरकार इंगळी. त्यांच्या. संपूर्ण कार्याची दखल घेऊन क्रांतिरत्न सोशल फौंडेशनच्या च्या वतीने मा,अध्यक्ष, आयोजक ,पत्रकार श्री उत्तमराव हुजरे आणि मा,विश्वास दत्तात्रय पाटील ,संचालक क्रांतिरत्न सोशल फौंडेशन यांचे हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कवी सरकार इंगळी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
