
दैनिक चालु वार्ता निरा नरसिंहपूर प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार
महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आसलेले सराटी गावयेथील आर जे ग्रुप या नावाची ओळख आसल्यामुळे नामांकित पैलवान उपस्थिती राहणार आहे.तसेच कुस्ती निवेदक म्हणून सोलापूर जिल्हा अध्यक्ष युवराज केचे हे आसणार आहेत
सराटी तालुका इंदापुर येथील नीरा नदी काठी संत तुकाराम महाराज यांच्या पावन भूमीमध्ये
आरजे ग्रुप सराटी,अँड- पै राहुल जगदाळे, पै.रोहित जगदाळे, यांच्या प्रयत्नाने निकाली कुस्त्याचे जंगी मैदान भरविण्यात येणार आहे .
कोरोना महामारी संकटानंतर पहिल्यांदाच होत आसलेल्या निकाली कुस्त्या, आसल्यामुळे कुस्ती शौकिन पैलवानांनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आर जे ग्रुप सराटी यांच्यावतीन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून भव्य आणि दिव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान गुरुवार दिनांक 19/5/ 20 22 रोजी संपन्न होणार आहे .
संयोजक:- आर जे ग्रुप सराटी यांच्या वतीने कुस्त्यांचे जंगी मैदान भरविण्यात येणार आहे.
इनाम 100 रुपये पासून ते एक लाख रुपये पर्यंतच्या निकाली कुस्त्या जोडण्यात येणार आहेत.
सकाळी 11 ते 1 या वेळेत कुस्त्या नेमल्या जातील.
सराटी यथील आखाड्या मध्ये नामांकित एक नंबरची कुस्ती पै. महारुद्र काळे,, अस्लम काझीचा पट्टा, कुर्डूवाडी // विरुद्ध //पै दत्ता नरळे …विश्वास हरगुले यांचा पट्टा गंगावेस तालीम कोल्हापूर यांची लढत होणार आहे.
तुकाराम महाराजांची पावनभूमी सराटी आहे या गावची ओळख आसल्यामुळे महाराष्ट्रातून नामांकित कुस्ती शौकीन पैलवान (मल्ल) हजारोच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.