
दैनिक चालु वार्ता मंठा प्रतिनिधि:-सुशिल घायाळ
उध्दव भाई सरोदे मंठा ता.अध्यक्ष यांच्या नेतृत्वात मंठा तालुक्यातील गरजूं विद्यार्थ्यांना वही पेन वाटप करण्यात येत आहे
आज दि. 16-05-2022 सोमवार रोजी साठे नगर येथे तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती निमित्त राज खनपटे युवक शहर अध्यक्ष यांच्या हस्ते वही पेन वाटप करण्यात आले
यावेळी प्रमुख उपस्थिती भिमराव वाघ जिल्हा उपाध्यक्ष जालना, पिराजी पवळे शहर अध्यक्ष.व कार्यकर्ते आकाश पंडित एकता ग्रुप अध्यक्ष, प्रफुल्ल वाघमारे,एकता ग्रुप कार्याध्यक्ष,शेखर खनपटे, सुमित खनपटे, सुजित खनपटे, महादेव अवचार,रवि खनपटे, जनार्दन खनपटे,अजय वाघमारे,सतिष खनपटे, संजय खनपटे, आदर्श गायकवाड, व् इतर उपस्थित होते.