
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी सातारा -संभाजी गोसावी
येथील मा.राजन पिलाजीराव धुमाळ यांनी गेले ५० वर्ष पासून विविध विषयांवर बहुरंगी, बहुढंगी गाणी कविता लिहिल्यांत आहेत. त्यातील काही काव्य संग्रह सरस्वती तरंगाचे प्रकाशन मंगळवारी दिनांक २४ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सातारा कोरेगांव रस्त्यावरील स्वराज्य मंगल कार्यालयांत संपन्न होणार असून या सोहळ्या़ंस विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार असून यांत माजी उपमुख्यमंत्री मा.विजयसिंह मोहिते-पाटील शिवाजी विद्यापीठांचे माजी प्राचार्य प्रभारी कुलगुरु मा. अशोकजी भोईटे आदी मान्यवरांची उपस्थितीत राहणार असून तरी आपण या सोहळ्यांस उपस्थिंत रहावे असे आवाहन माननीय रांजन पिलाजीराव धुमाळ यांनी केले आहे.