
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी वाडा तालुका- मनिषा भालेराव
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
वाडा शहरातील पी जे हायस्कूल च्या पटांगणात (दि १२मे )रोजी वाड्यात फेस्टिव्हलचे शानदार उद्घाटन करण्यात आले मागणी दोन ते तीन वर्ष च्या कोरोना काळात मनोरंजनाच्या कार्यक्रम पुर्णतः बंदी असल्याने लहान थोर सर्व च मंडळी घरात बसून कंटाळून गेली होती सध्या शाळांना सुट्टी लागली आहे यांचे औचित्य साधून वाड्यात महोत्सव आयोजित करण्यात आला काँग्रेस पक्षाचे जिल्हा सचिव व आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटना चे अध्यक्ष अनंता वनगा काँग्रेस सेवा दलाचे वाडा तालुका अध्यक्ष जगदीश केणे यांच्या संकल्पनेतून प्रथमच वाडा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे या वेळी मान्यवरांच्या उपस्थितीत महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले काँग्रेस नेते स्वप्निल ठाकरे वाडा पोलिस पाटील बोरकर मॅडम , महिला दक्षता कमिटी वाडा, तसेच पत्रकार मनिषा भालेराव, वैभव भोमटे, लोकेश खत्री,वकील किरण भोईर, अर्जून खरपडे, चंद्रकांत पवार, मुकेश वाकडे, चंद्रकांत केले, दयानंद हारळ,संजय भानुशाली,सेवादल वाडा शहर अध्यक्ष संदीप कराळे मान्यवरांच्या उपस्थितीत शानदार उद्घाटन करण्यात आले