
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
दि५ जुन रोजी वाढदिवस चषक ओव्हल मैदान या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. गेली ८ वर्ष हा मानाचा चषक सुरू आहे .या स्पर्धेत ३२ संघ सहभागी झाले आहेत. तसेच विशेष म्हणजे वाढदिवस विशेष चांदीचे चषक आकर्षित ठरणार आहेत.
गेली अनेक वर्षे ओव्हल मैदानावर रायगड रत्नागिरी जिल्ह्यातील खेळाडू अप्रतिम क्रिकेट खेळत आहेत. त्यातील एक भाग म्हणजे ३ षटकांच्या सामन्यात आपल्या नावावर अर्ध शतक झलकवणार्या खेळाडुंच गौरव पोलिस रोशन सर यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.