
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी- माधव गोटमवाड
महामानव,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या माळेगाव (याञा )येथील पुतळ्याचे सुशोभिकरणाचे काम अंतिम टप्प्यात चालु आहे याची पाहणी करताना माळेगावचे सरपंच प्रतिनिधी माननीय हनमंत रुस्तुमराव धुळगंडे , माजी सरपंच नागोराव वाघमारे सर ,मा सरपंच केरबा भाऊ धुळगंडे ,शिल्पकार तथा माळाकोळीचे सरपंच मा.मोहन काका शूर , उपसरपंच बालाजीराव नंदाणे , केशवराव तिडके ,ग्रा.प.सदस्य बाबुराव वाघमारे , सदस्य -गोपाळराव पाटील , सदस्य – पारोजीराव वाघमारे ,सदस्य – संपती वाघमारे , मा. सदस्य राजकुमार पाटील. विजय गोपाळ पाटील , नितीन गुणाजी जोंधळे , ज्ञानेश्वर वाघमारे , दयानंद वाघमारे ,, इतर मिञ मंडळी व कामगार वर्ग .