
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी- राठोड रमेश पंडित
अहमदपूर:- सुमठाणा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी डिंगबराव पोले मामा तर व्हा.चेअरमपदी नागनाथ होनराव यांच्यी २६ मे २०२२ रोजी निवडणूक अधिकारी आर सी संघई यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली तसेच या आयोजित नुतनीकरण संचालकांची बैठक बिनविरोध निवड करण्यात आली तसेच यावेळी गटसचिव डी पौळ सर, संचालक दिगंबराव पंढरीनाथ पोले , नागनाथ विश्वनाथ होनराव, मुसळे धोंडीराम मुकुंदा ,पोले बाबुराव गोविंद, मुसळे श्रीराम धोंडीराम, मुसळे शिवरत्न सोपान, मुसळे सुभाष विश्वनाथ,पोले मारोती भागोजी,पोले राम संजयराव,नामपल्ले तुकाराम शेषेराव,पोले राजुबाई शिवदास मुसळे हारीबाई चरण आदी उपस्थित होते.यावेळी प्रमुख मार्गदर्शक मदन मुसळे, भगवान पोले, विश्वनाथ पोले, पांडुरंग पोले, सिद्राम मुसळे, सरपंच गणेश भाऊ पोले , पोलिस पाटील पप्पू हामणे, तुकाराम पोले,मंगेश पोले, बळीराम पोले , दगडू मुसळे, गुणवंत मुसळे, ज्ञानोबा पोले, पत्रकार नंदराज पोले पाटील, आदींनी पुढाकार घेऊन चेअरमन ,उपचेअरमन व संचालकांचा ग्रामस्थांच्या वतीने निवड झाल्या नंतर सर्व पदाधिकारी यांचा ग्रामस्थांच्या वतीने छोटासा सत्कार करण्यात आला.