
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी – गोविंद पवार
सामाजिक क्षेत्रात सदा अग्रेसर असणारे लोहा शहरांच्या विकासासाठी हातभार लावणारे प्रभाग क्रमांक २ मध्ये विकासाची गंगा आणणारे
लोहा न.पा.चे प्रभाग क्रमांक २ चे कर्तव्यदक्ष लोकप्रिय नगरसेवक प्र. संभाजी पाटील चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लोहा शहर व तालुक्यातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिष्टचिंतन करून शुभेच्छांचा वर्षाव केला.
नगरसेवक प्र.संभाजी पाटील चव्हाण यांचे राजकीय गुरू लोहा -कंधार मतदार संघाचे माजी आमदार रोहिदास चव्हाण यांनी आपल्या शिष्यांचा वाढदिवसानिमित्त शाल पुष्पहार घालून भव्य सत्कार करून शुभेच्छा व आशीर्वाद दिला.
तसेच पं. स. सदस्य नवनाथ (बापू) रोहिदास चव्हाण यांनी ही शुभेच्छा दिल्या.
तसेच लोहा न.पा.चे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी आपले सहकारी कर्तव्यदक्ष लोकप्रिय नगरसेवक संभाजी पाटील चव्हाण यांना लोहाच्या परंपरेनुसार खारिक खोबऱ्याचा हार घालून भव्य सत्कार केला.
तसेच जेष्ठ नगरसेवक बबनराव निर्मले , यांनी ही शाल पुष्पहार घालून नगरसेवक प्र. संभाजी पाटील चव्हाण यांना शुभेच्छा दिल्या.
तसेच उपनगराध्यक्ष दत्ता वाले, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक शरद पाटील पवार, नगरसेवक करीम शेख, नगरसेवक अमोल व्यवहारे, नगरसेवक नारायण येलरवाड, नगरसेवक नबीसाब शेख, नगरसेवक भास्करराव पाटील पवार, यांच्यासह सर्व नगरसेवक कार्यालयीन कर्मचारी यांनी ही नगरसेवक संभाजी पाटील चव्हाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
तसेच लोहा पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार केशव पाटील पवार, पत्रकार बापू गायखर ,पत्रकार विलास सावळे, पत्रकार संजय कहाळेकर, पत्रकार शिवराज पाटील पवार, शिवराज दाढेल, मारोती पाटील चव्हाण, यांनी शुभेच्छा दिल्या.
त्यांचे बंधू शिक्षक नेते हरीभाऊ चव्हाण, शिक्षक काँग्रेसचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष विठ्ठूभाऊ चव्हाण,
पुणे येथील प्रसिद्ध उद्योजक भीमाशंकर मामा कापसे, पेनूरचे विनोद पाटील गवते, माजी नगराध्यक्ष किरण वटटमवार, माजी नगरसेवक बाबुराव डोम, दिनेश सावकार तेललवार , परममित्र भारत पाटील पवार,
आदीनी या लाडक्या युवा नेत्यांला शुभेच्छा दिल्या.