
दैनिक चालु वार्ता वडेपुरी प्रतिनिधि-मारोती कदम
महाराष्ट्राचे माजी उपमुंख्यमत्री तथा केन्द्रीय ग्रामविकास मंत्री भाजपाचे जेष्ट नेते लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंढे यांच्या पुण्यस्मरणा निमित्त खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यानी ‘साई सुभाष’ येथे अभिवादन केले.
या वेळी स्व.गोपीनाथराव मुंढे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व स्वर्गीय मुंडे साहेबाना अभिवादन करण्यात आले .यावेळी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर.भाजपा जिल्हाध्यक्ष व्यकंटराव पाटील गोजेगांवकर. भाजपा प्रदेश सदस्य राजेश देशमुख कुंटुरकर.भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अँड किशोर देशमुख.विजय गभींरे.अनिल पाटील बोरगांवकर.राज यादव.माजी सरपंच मारोती पाटील व भाजपाचे पदधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.