
दैनिक चालु वार्ता गंगापूर प्रतिनिधी -सुनिल झिंजूर्डे पाटिल
गंगापूर तालुक्यातील शिंगी येथील ग्रामपंचायत मध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त गुडी उभारून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी सरपंच नंदिनी गणेश कारभार, पोलीस पाटील भगवान तिखे, दैनिक चालू वार्ताचे गंगापूर प्रतिनिधी सुनिल झिंजूर्डे पाटिल,नईम शेख,भाऊसाहेब वाघ, भागीनाथ लोहकरे,कारभारी कारभार, गणेश कारभार, भावराव लोहकरे,देविदास तिखे, सागर बोरुडे,अंबादास सावंत,ग्रामपंचायत शिपाई चांगदेव जाधव, अंगणवाडी सेविका ताराबाई झिंजूर्डे, कांताबाई वाघ,रेश्मा नईम शेख,कांचन सागर बोरुडे आदी मान्यवर उपस्थित होते