
दैनिक चालु वार्ता दौंड प्रतिनिधी- अरुण भोई
दौंड तालुका आमदार राहुलदादा कुल यांच्या व गटनेते मुकेश गुणवरे नेतृत्वाखाली राजेश्वर जनसेवा पॅनलला माध्यमातून गेल्या दीड महिन्यापूर्वी निवड झाली त्यामध्ये पराभूत झालेली उमेदवारांना पुन्हा सोसायटीमध्ये तज्ञ संचालक पदी निवड केली शहाजी रामचंद्र ढमे, शेखर भारत लोंढे, यांची निवड केली यावेळी दौंड तालुका मा रासप अध्यक्ष सचिन खैरे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी चेअरमन अमोल मोरे संदीप टेंगले सर्व संचालक गोविंद कडू मधुकर जामले मयूर गुणवरे राजेंद्र खैरे रमेश जाधव जयश्री मोरे पत्रकार विठ्ठल मोघे भाऊसाहेब ढेंबरे शरद मेंगावडे,
दौंड तालुका चिटणीस भारत खराडे माजी सरपंच मालोजी मोरे, माजी उपसरपंच नवनाथ लोंढे, माजी चेअरमन महादेव बागडे, सोसायटी माजी सदस्य शहाजी गुणवरे, पोलीस पाटील महेश लोंढे, ग्रामपंचायत सदस्य जयराम देवकाते, माजी उपसरपंच जनार्दन भोसले, माजी सरपंच दत्तू मोघे, अजित शेख, अकुंर मोरे, विठ्ठल ढमे, सोसायटीचे माजी सदस्य बाळासाहेब मोरे, आदिवासी महामंडळ अध्यक्ष बाळासाहेब लोंढे, माजी उपसरपंच महेश कडू, प्रभात पत्रकार अतुल काळदाते,अमोल इंदलकर, सचिन मोरे, सुदाम बगाडे,पांडुरंग मेंगावडे ऋषिकेश ढमे,राजेद्र लोंढे,संदीप दसवडकर, नारायण वाघमोडे,सोसायटी सचिव व सर्व कर्मचारी व ग्रामस्थांनी अभिनंदन केले