
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी संभाजी गोसावी .
सातारा जिल्ह्यांचे कर्तव्यदक्ष म्हणून आणि संपूर्ण महाराष्ट्रांच्या पोलिस दलात दक्षता पोलीस टाईम्स जळगांव जिल्ह्यांचे मुख्य संपादक मा.जितेंद्र चौधरी साहेब यांची पुण्यांत सदिंच्छ भेट घेत साहेब आपल्या मार्गदर्शनाखांली माझे नाव संपूर्ण महाराष्ट्रांच्या पोलीस दलात चांगलेच गाजले, असे म्हणत मुख्य संपादक मा. जितेंद्र चौधरी साहेब यांची संभाजी पुरीगोसावी यांनी घेतली सदिंच्छ भेट. संभाजी पुरीगोसावी हे मूळचे सातारा जिल्ह्यांतील असून गेल्या दोन वर्षापासून पत्रकार क्षेत्रांमध्ये त्यांची प्रथम दक्षता पोलिस टाईम्स जळगांव मुख्य संपादक यांनी सातारा जिल्हा प्रतिनिधी म्हणून निवड केली होती. साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी माझ्या कामांची सुरुवात केली काम करत असताना बरेचदा मला काही अडचणी निर्माण झाल्या एखाद्या बातमीचा रिपोर्ट कसा तयार करायचा नमुना कसा बनवायचा? याचा कोणताही अनुभव नसतानाही माझी सातारा सातारा जिल्ह्यांचे प्रतिनिधी म्हणून निवड करण्यांत आली. मात्र माननीय. जितेंद्र चौधरी साहेबांचे मला वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आणि माझे काम पाहताच त्यानंतर काही कालावधीच माझी बारामती टाईम्सचे मुख्य संपादक मन्सूरभाई शेख साहेब यांनी माझी प्रतिनिधी म्हणून निवड केली. त्यानंतर दैनिक चालू वार्ताचे मुख्य संपादक मा. डी.एस लोखंडे पाटील साहेब यांनीही माझी सातारा प्रतिनिधी म्हणून निवड केली.त्यामुळे सातारा जिल्ह्यांसह अन्य जिल्ह्यांमध्ये माझे नाव चांगलेच आणि कर्तव्यदक्ष पत्रकार म्हणून महाराष्ट्रांच्या पोलिस विभागांत चांगलेच गाजत आहे. आज दुपारी पुणे येथे जळगांव जिल्ह्यांचे पोलिस टाईमचे मुख्य संपादक जितेंद्र चौधरी साहेबांचे सातारा जिल्ह्यांचे प्रतिनिधी संभाजी पुरीगोसावी यांनी स्वागत करीत त्यांच्या आई-वडिलांचा आशीर्वाद घेत पुरीगोसावी यांनी त्यांच्या आई-वडिलांचेही स्वागत करुन साहेबांच्या पत्नी व त्यांच्या आई-वडिलांना आमच्या सातारा जिल्ह्यांतील करंजखोप या गावी येण्यांचे निमंत्रित पुरीगोसावी यांनी दिले