दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली: काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना रविवारी कोविडच्या त्रासामुळे गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
2 जून रोजी सोनिया गांधी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी आली होती. यानंतर त्यांनी स्वतःला विलगीकरणात टाकले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे
