
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे
देगलूर प्रतिनिधी
गजानन माध्यमिक विद्यालय तडखेल येथे मुलींना सायकल वाटप करण्यात आले सन2021/2022 मध्ये वर्ग आठवी उत्तीर्ण झालेल्या सर्व मुलींना दिनांक 15/6/2022 रोजी बुधवार सकाळी दहा वाजता वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित श्री शेखर देशमुख सर गट विकास अधिकारी प. स. देगलूर, श्री जाधव सर गट शिक्षणाधिकारी प. स. देगलूर, श्री कानडे सर विस्तार अधिकारी प. स. देगलूर, श्री सुवर्णकर सर साधन व्यक्ती, श्री पांचारे सर गावातील प्रतिष्ठित नागरिक सुभाष दिंडे, शेख अतिक, बाबाराव कदम भारतीय मराठा महासंघ देगलूर तालुका सचिव व पत्रकार गजानन माध्यमिक विद्यालयाचे एचएम आटकळे सर, भोसले सर, गायकवाड सर, वडजे सर, सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.